MP CM Shivraj Singh Chouhan Sai Darshan : मध्यप्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान यांनी घेतले साईबाबांचे दर्शन - शिवराज सिंह चौहान यांचे सहकुटुंब साईदर्शन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 31, 2022, 10:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

शिर्डी/अहमदनगर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीच्या साईबाबांचे सहकुटुंब दर्शन MP CM Shivraj Singh Chouhan Visited Sai Temple with Family घेतले. यावेळी त्यांनी Shivraj Singh Chouhan Wished All Citizens of Country Happy New Year माध्यमांशी संवाद साधताना, देशातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वजण प्रगती, विकास करो, अशा शुभकामनादेखील त्यांनी व्यक्त Wished Everyone Progress and Development केल्या. त्याचबरोबर देशातील Happy New Year 2023 तमाम नागरिकांना देशासाठी, समाजासाठी योगदान देण्याचे आवाहनसुद्धा केले. आपल्या विकासाबरोबर देशाचेसुद्धा हित जपता आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आम्ही दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईदर्शनाला येतो, असे सांगितले. साईचरणी एवढीच प्रार्थना करतो, देशातील सर्व नागरिकांचे कल्याण होवो, सर्व सुखी राहो, अशी प्रार्थनासुद्धा त्यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.