Leopard Raor Video: सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरला परिसर, पाहा व्हिडिओ - सिन्नर तालुक्यात बिबट्या
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक सिन्नर तालुक्यातील पांगरी-मिठसागरे परिसरत गेल्या सात आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण Leopard in Sinnar taluka पसरले. एका छोट्या बंधाऱ्याच्या पुलावरून बिबट्या डरकाळ्या फोडत अतिशय रुबाबदार जात असल्याचा व्हिडिओ एका शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद Leopard raor Video viral केला. हा व्हिडिओ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल Leopard in Nashik केला. यात बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. विजेच्या लपंडावामुळे शेती पिकांना रात्री पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागत असल्याने शेती पिकांना पाणी द्यायचे कसे, असा मोठा प्रश्न या बिबट्यामुळे आता उभा राहिला Leopard raor Video आहे. या बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीन एक दहशत निर्माण झाली Leopard raor in Sinnar taluka आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा. तसेच दिवसा शेती पिकांना पाणी भरण्यासाठी लाईट द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST