koyta gang : कोयता गँग पुन्हा सक्रिय; वारजे परिसरामध्ये 10 ते 15 गाड्यांची तोडफोड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 23, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दहशत मजवणाऱ्या कोयत्या गँग Koyta Gang reactivated पुन्हा सक्रिय gangs that cause terror होत आहेत. काल या गँगच्या माध्यमातून वारजे परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड Cars vandalized in Warje area करण्यात आली आहे. वारजे मध्ये 10 ते 12 गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. एका गाडीवर तीन तरुण ten to fifteen cars vandalized in Warje area pune)हातात कोयता घेऊन दहशत माजवत आहे. कर्वेनगर, वारजे भागात ही घटना घडली आहे. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केला, अशी प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार सगळे सीसीटिव्ही मधे कैद ten to fifteen cars vandalized in Warje area punझाला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार Commissioner of Police Ritesh Kumar यांनी पदभार घेतल्यानंतरही कोयता गँग यांची दहशत कायम असून वारजे परिसरात गोळीबारानंतर आता कोयत्याने तोडफोडीची दुसरी घटना घडली आहे. Koyta Gang reactivated
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.