Khar Molestation Case खार विनयभंग प्रकरणात कोरियन महिलेने मुंबई पोलिसांनी मानले आभार - admitted to Khar police station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 2, 2022, 1:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

मुंबईत आलेल्या कोरियन महिलेची काही स्थानिक तरुणांकडून छेड काढण्यात Korean victim in Khar molestation case आली. खार विनयभंग प्रकरणात Khar Molestation Case कोरियन पीडित महिला खार पोलीस ठाण्यात Khar police station दाखल झाली होती. या प्रकरणी पीडितेला खार पोलिसांनी या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सूनवल्यानंतर महिला जबाब नोंदवण्यासाठी दाखल झाली होती. कोरियन युट्युबर सोबतच्या घटनेनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जो त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत होता तो तिला वाचवण्यासाठी पोहोचतो. त्यानंतर कोरियन यूट्यूबर ह्योजॉन्ग पार्कने त्याचे आभार मानले आणि मुंबई सुरक्षित असल्याचे म्हटले admitted to Khar police station आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.