Reaction on Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमैय्या यांना जोड्याने मारू, महिलांचे शोषण करणे हीच का भाजपची संस्कृती- कॉंग्रेस नेत्या आक्रमक - किरीट सोमैय्या
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-07-2023/640-480-19027168-thumbnail-16x9-sangita-tiwari.jpg)
पुणे : भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्या व्हिडीओवरून विरोधकांची भाजपवर तुफान टीका सुरू आहे. यावर आता काँग्रेसकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी यावर जोरदार टिका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ज्या पद्धतीने किरीट सोमैय्या यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे खूपच निषेधार्थ आहे. हीच का भाजपची संस्कृती? ज्यात महिलांचे शोषण केले जाते. हा व्हायरल होणार व्हिडिओ निषेधार्थ आहे. किरीट सोमैय्या यांना जोड्याने मारू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. आता या प्रकरणी भाजपा नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.