जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड, पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांसोबत बसल्या आंदोलनाला! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 14, 2022, 12:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ठाणे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर Ruta Awhad in front of Mumbra Police Station दाखल झाल्या. तेव्हा हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला Slogan against CM Eknath Shinde बसले. सुडबुद्धीने ही संपूर्ण कारवाई होत असल्याचा आरोप पत्नी ऋता आव्हाड यांनी केला. बाजारपेठांमध्ये, रेल्वे स्थानकावरती असे शेकडो विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले असते. ठाण्यातले वातावरण पुन्हा एकदा चिघळल्याचे पाहायला मिळत Tense Situation In Thane आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.