या सरकारने गुजरातची चाकरी करण्याचे ठरविले - जयंत पाटील - Bhide Guruji Controversial statement

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 11:27 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्याचे सर्व प्रकल्प हे गुजरातला पळवून नेण्याच काम सुरू Maharashtra Projects Goes Gujarat आहे.आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे धिम्मपणाने बघत बसले आहे. असे ते म्हणाले. महाराष्ट्रात असलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली Maharashtra youth Disappointed आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिंदे सरकार कडून जी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते. प्रताप सरनाईक यांच्यावर पुन्हा ईडीच्यावतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की सरनाईक हे खाजगीत काहीतरी म्हटले असेल म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. अस देखील यावेळी पाटील म्हणाले. भिडे गुरुजी यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याला कधीही समर्थन Bhide Guruji Controversial statement देता येणार नाही असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.