Video 50 सेकंदात दोन गाड्या जाळून बदमाश फरार, घटना सीसीटीव्हीत कैद, पहा व्हिडीओ - car fire cctv footage
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर (राजस्थान): राजधानीच्या सांगानेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गुरुवारी रात्री तीन दुचाकीस्वारांनी एका रिकाम्या प्लॉटमध्ये उभ्या असलेल्या दोन वाहनांना आग Gang of Goons set 2 Vehicles on fire लावली. अवघ्या 50 सेकंदात दोन वाहनांना आग लावून बदमाशांनी घटनास्थळावरून पळ काढला. आलिशान कार आणि छोटी कार पेटवून देण्याची घटना हल्लेखोरांनी घडवून आणली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या car fire cctv footage आधारे पोलिस बदमाशांचा शोध घेत आहेत. Jaipur Gang of Goons
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST