Invitation letter for agitation : ऊसाची होळी पेटविण्याचा कार्यक्रम; आंदोलनाची थेट पत्रिका छापून निमंत्रण - ऊस गाळपासाठी नेण्यात आला नाही
🎬 Watch Now: Feature Video
आंदोलन करण्यासाठी छापलेली एक निमंत्रण पत्रिका Invitation letter for agitation सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे Farmers Struggle Committee नेते गंगाभीषण थावरे Leader Gangabhishan Thawre आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मागील 25 महिन्यांपासून शेतातच उभा आहे. जय महेश साखर कारखान्या Jai Mahesh Sugar Factory विरोधात शेतकरी संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. याच द्वेषा पोटी या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेण्यात आला Sugarcane not taken for sieving नाही. दरम्यान याच प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. यामध्ये उसाची होळी करून ऊस पेटवून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अशा आशयाची ही निमंत्रण पत्रिका आहे. agitation on Sugarcane sieving
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST