Uday Samant Criticised on Anil Parab Work : माझ्या पीएचा अधिकाऱ्यांवर कोणताही दबाव नसेल- उदय सामंत - Uday Samant Criticism of Anil Parab
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी : माझ्या पीएचा अधिकाऱ्यांवर कोणताही दबाव ( My PA Officials will Never Pick Up Phone ) नसेल, ( No Pressure on My PA Officials ) माझ्या मंत्रालयातील अधिकारी त्या त्या रँकनुसार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलतील. जिल्हा नियोजनाच्या कामांसाठी माझ्या पीएचा फोन अधिकाऱ्यांना कधीच येणार ( Uday Samant Video of Officers Meeting ) नाही. माझ्या पीएचा दबाव प्रशासनावर ( Industry Minister Uday Samant ) नसेल. माझ्या कार्यालयातील लोकं तुमच्याशी बोलतील. अगोदर काय पायंडा पडला होता. हे तुम्ही जरी बोलला नाहीत, तरी मला माहिती आहे. आधीच्या पालकमंत्र्यांनी पाडलेला पायंडा माझ्या कार्यपद्धतीत नसेल. उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. माझ्या पीएंचा दबाव प्रशासनावर नसेल. अगोदर काय पायंडा पडला होता हे मला माहिती आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता टीका केली आहे. माझ्या पीएचा दबाव प्रशासनावर नसेल. अगोदर काय पायंडा पडला होता हे मला माहिती आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ( District Guardian Minister Uday Samant ) यांची नाव न घेता टीका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST