Indecent Assault : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, आरोपीला दिला चोप, पाहा VIDEO - Indecent assault with female students

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 4, 2022, 10:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

चंद्रपूर चाकूचा धाक दाखवून knife point विद्यार्थिनींशी अश्लील चाळे Indecent assault with female students करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. हा आरोपी विद्यार्थिनीच्या स्वच्छतागृहात जात होता आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना कपडे काढायला लावत होता. ही बाब सामान्य नागरिकांच्या निदर्शनास येताच आरोपीला त्यांनी चांगलाच चोप minor boy beaten by citizens दिला. तसेच विद्यार्थिनींनी देखील चपलेने मारत आपला संताप व्यक्त केला. आरोपी हा अल्पवयीन असून त्याने दोन वर्षांपूर्वी शाळा सोडली होती. मात्र अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला हा आरोपी त्याच शाळेत येऊन असले चाळे करायचा. Latest news from Chandrapur शनिवारी काही लोकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने आरोपीला त्यांनी चांगलाच चोप दिला Chandrapur crime तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.