CM Eknath Shinde मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत पोलीस प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन - Chief Minister
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील ( Naxalite movement ) भामरागड तालुक्यातील ( Bhamragarh Taluka Gadchiroli ) पोलीस मदत केंद्र धोडराज येथे मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister Eknath Shinde ) दिवाळी साजरी ( Diwali celebration ) केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST