VIDEO सुभाष देसाई आणि नारायण राणे यांची चौकशी करा - इम्तियाज जलील - Subhash Desai Corruption

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 28, 2022, 5:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

औरंगाबाद उद्योग मंत्री असताना नारायण राणे आणि देसाई दोघांचीही चौकशी करावी यातून हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा बाहेर येईल असे जलील Investigate Subhash Desai and Narayan Rane म्हणाले. पालकमंत्री असताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भ्रष्टाचार Imtiaz Jalil Allegations Against Subhash Desai केला. औद्योगिक वापराच्या जमिनी मोठ्या प्रमाणात इतर वापरासाठी वळवल्या आणि यातून कोट्यवधींची माया जमवली असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला MIDC Land Sale Scam आहे. सरकार बदलण्यापूर्वीच्या शेवटच्या वर्षात देसाई यांनी औरंगाबादच्या चिखलठाणा एमआयडीसी भागातील तब्बल 52 औद्योगीक जमिनी, व्यापारी आणि निवासी वापरासाठी बदलल्या असे इम्तियाज यांचा आरोप आहे. मागच्या 15 वर्षात 32 हजार हेक्टर औद्योगिक जागेचा व्यावसायिक वापरासाठी बदल करण्यात Industrial Land Use for Commercial आला. ही कबुली आताचे उपमुख्यमंत्री आणि त्याकाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना बक्षी कमिटीने दिली. त्यात संबंधित मंत्र्यांनी अधिकारांचा वापर मोठ्या प्रमाणात केला असेही नमूद केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.