Ganeshotsav 2022 : विट्यात दीड लाख आरश्याच्या मण्यापासून गणेश मुर्तीची सजावट, मनमोहक सजावट पाहण्यासाठी गर्दी - Ganeshotsav 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 4, 2022, 1:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

खानापूर तालुक्यातील विटा नजीक नागनाथगगरच्या चिंतामणी गणेश मंडळाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आपली परंपरा Ganeshotsav 2022 राखली आहे. चालू वर्षी साडे सहा फुटाच्या गणेश मूर्तीची 1 लाख 21 हजार 111 आरश्याचा मन्यापासून सजावट करण्यात आली idol Ganesha Decorated from mirror beads आहे. नागनाथ नगरच्या चिंतामणी गणेश मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. नागनाथनगर येथील चिंतामणी गणेश मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान प्रतिष्ठपणा करण्यात येणाऱ्या गणेश मुर्तीला वेगवेगळी आकर्षक सजावट करण्याची परंपरा आहे. कोरीव आणि नक्षीदार पद्धतीने गणेश मूर्तींची सजावट करण्याची मंडळाची परंपरा यावर्षीही कायम आहे. 2016 मध्ये 1 लाख 21 हजार 111 माणिक मोती वापरून मुर्ती या मुर्तीला सजवण्यात Chintamani Ganesha pandals ganesha got Awarded आले. भारतात सुबक मूर्तीचे पारितोषिक या मिळाले होते. 2017 मध्ये खेळण्यातल गोट्यांचा गणपतीची नोंद इंडीया बूक ऑफ रेकॅार्ड झाली. 2018 मध्ये 51 किलो कडधान्याची सजावट तर 2019 मध्ये 1 लाख 21 हजार 111 शर्ट बटन यापासून मूर्ती सजावट केली idol Ganesha decoration from shirt buttons होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.