Hindutva organizations March त्र्यंबकेश्वरला हिंदुत्ववादी संघटनांचा लव्ह जिहाद विरोधात मोर्चा - हिंदुत्ववादी संघटनांचा लव्ह जिहाद विरोधात मोर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 3, 2022, 4:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद विरोधात मूक मोर्चा Hindutva organizations March against Love Jihad काढला. दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावालासह Accused Aftab Poonawala यासह सर्व बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, death penalty to rapist गोवंश हत्या बंदी कायदा लागू व्हावा cow slaughter ban law implemented या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन Hindutva organizations March करण्यात आले. या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. latest news from Nashik. यात महिला, युवक-युवती यांच्यासह वारकरी मुलांचाही सहभाग होता. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.