Mumbai Rain : मुंबई मुसळधार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा - मुंबई मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वाढत्या तापमानापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी थोडा दिलासा मिळाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास मुंबई उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काळ्या ढगांसह मुसळधार पाऊस पडत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST