Governor Bhagat Singh Koshari छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Governors symbolic funeral

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 24, 2022, 2:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

पुणे पुण्यात हिंदू मराठा संघटनेच्यावतीने Hindu Maratha Association राज्यपाल भगतसिंह कोशारी Governor Bhagat Singh Koshari यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या वक्तव्याच्या विरोधात त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे. यावेळी कार्यकर्त्याने कोशारी चले जावो घोषणा दिल्या आहेत. जोपर्यंत छत्रपती चा अपमान त्याच्या तोंडून थांबणार नाही .तोपर्यंत आम्ही त्याच्या अशाच अंतयात्रा काढून असेही यावेळी या कार्यकर्त्यांच्या संघटनेने म्हटलेलं आहे. पुण्यातील विद्यापीठ चौकामध्ये ही अंत्ययात्रा काढण्यात आले अंत्ययात्रेमध्ये साहित्य आहे ते सर्व साहित्य बांधून त्यावरती कोशरी फोटो लावून त्यांचे यात्रा कार्यकर्त्यांनी काढले. पपोलिसांनी हस्तक्षेप करून अंत्यायात्रा थांबवली आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नसल्याचा इशारा यावेळी या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणाऱ्या हिंदू मराठा संघटनेच्या 10 ते 12 जणांना चतुर्शिंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून. त्यांना चतुर्शिंगी पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन करताना पोलिसांनी कार्यवाही केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.