येवल्यात इफ्तार पार्टीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन, विविध धर्मातील धर्मगुरूही उपस्थितत
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ) - रमजान ( Ramzan ) महिन्याचे उपवास सुरू आहेत. यानिमित्त येवला येथे इफ्तार पार्टीचे ( Iftar Party ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी सर्वधर्मियांनी या इफ्तार पार्टीत सहभाग नोंदवला. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले ( National Unity ) आहे. सर्व धर्मिय धर्मगुरुंसह जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST