Ganeshotsav 2022 : खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन - Grand arrival of Ganaraya
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16250396-866-16250396-1661962666976.jpg)
अमरावती - राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे Dr Anil Bonde यांच्या राजपेठ येथील निवासस्थानी गणपत्ती बापाचे थाटात Arrival of Lord Ganesha आगमन झाले. गणपती बाप्पाची Ganapati Bappa विधिवत प्राणप्रतिष्ठा करून डॉ. अनिल बोंडे यांनी सपत्नीक गणराची आरती केली. यावेळी बोंडे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST