Ganesh Utsav 2022 देशात न्याय व्यवस्था उत्तम राहावे, गणरायाच्या चरणी जयंत पाटील यांची प्रार्थना - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्य आणि देशभरात सर्व सणांवर काही बंधनं होती. मात्र, आता ती सर्व बंधन उठली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लोकांमधे उत्साह Ganesh Utsav 2022 दिसतोय. राज्यात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी Farmers in trouble due to heavy rains अडचणीत सापडला आहे. तसेच शहरी भागातील सामान्य माणूस हा महागाईमुळे inflation In maharashtra होरपळला आहे. या सर्वांचे दुःख दूर कर. तसेच देशातील न्याय व्यवस्था उत्तम राहू दे अशी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष NCP state president Jayant Patil जयंत पाटील यांनी बाप्पाच्या चरणी केली. जयंत पाटील यांनी मुंबईतील निवास्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST