Siddhivinayak Darshan 2022 सिद्धिविनायक दर्शनाचा प्रथम दर्शन सोहळा, बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - भक्तांची गर्दी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 31, 2022, 9:42 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळा सुरु झाले आहे. Ganesh Chaturthi 2022 अवघ्या मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धी विनायक देखील siddhi Vinayak Darshan भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. first look online mukh darshan आज दि 31 ऑगस्ट रोजी सिद्धी विनायकचा प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला. Crowd of devotees यावेळी असंख्य भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गणेशोत्सवात सिद्धी विनायकचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. भाविकांसाठी सिद्धी विनायक या युट्यूब चॅनेलवरून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. Ganesh Chaturthi 2022 in Mumbai करोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. भक्तांच्या लाडक्या मुंबईतील सिद्धी विनायकचेही यंदा दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.