Ganesh Chaturthi 2022 ठाण्यातील या मूर्तिकाराच्या मूर्तींना विशेष मागणी, मुख्यमंत्री देखील मूर्तिकाराचे ग्राहक - Ganesh puja 2022
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16243337-948-16243337-1661910797042.jpg)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि ठाण्यातल्या निवासस्थान chief minister and customer आगमन होणाऱ्या बाप्पांची मूर्ती कशी दिसते, Thane are special demand याची उत्कंठा अनेकांना लागली असेल. ठाण्यातल्या डोंगरी पाडा परिसरामध्ये राहणाऱ्या वडकी कुटुंबीयांनी या दोन्ही मूर्ती दिल्या आहेत. chief minister and customer मागील चार दशकांपासून वडके कुटुंबीय गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात, Sculptor idols in special demand त्यांच्या मूर्ती ऑस्ट्रेलिया, थायलंड, न्यूयॉर्क पासून जगातल्या अनेक देशांमध्ये पाठवल्या जातात Ganesh Chaturthi 2022 आणि या मुर्त्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभर मेहनत करतात याच वडके कुटुंबीयांच्या मूर्ती अगदी मनोहर जोशींपासून आताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या घरी गेलेल्या आपल्याला पाहायला मिळेल. Ganesh Chaturthi wishes वर्षभर मेहनत केलेल्या गणेश मूर्ती देण्याची सुरुवात ही मागच्या 4 महिन्यांपासून सुरू आहे. विदेशात जाणाऱ्या गणेश मूर्ती या समुद्रमार्गे वडके कुटुंबीय जगातल्या अनेक देशात पाठवतात. मात्र गणेशोत्सवाच्या मूर्ती घेण्यासाठी शनिवारपासूनच त्यांच्याकडे भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST