Gajanan Kirtikar लोकलच्या हजारो प्रवाशांसाठी खासदार गजानन किर्तीकरांनी लोकसभेत केली मोठी मागणी - vacant land near Jogeshwari Railway Station
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : गजानन किर्तीकरांनी लोकसभेत Gajanan Kirtikar in Lok Sabha जोगेश्वरी रेल्वे स्टेशनजवळील रीक्त जागेचा Jogeshwari Railway Station मुद्दा मांडला. माझ्या संसदीय मतदारसंघात पूर्वे जोगेश्वरी रेल्वे स्टेशनजवळ ७० एकर जमीन रिक्त आहे. नवीन जोगेश्वरी टर्मिनलचा हा प्रस्ताव अंधेरी आणि बोरीवली दरम्यानच्या हजारो प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल. 70 करोरचा हा आवश्यक प्रस्ताव आधीच रेल्वे बोर्डला सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी कीर्तिकारांनी लोकसभेत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST