Anant Gudhe On CM Shinde: अनंत गुढे यांचा मुख्यमंत्र्यांवर रोष म्हणाले नेते एकत्र येतील पण कार्यकर्त्यांचे काय - Anant Gudhe On CM Shinde

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 27, 2022, 6:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकीकडे बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत असे बोलतात आणि दुसरीकडे कारण नसताना बाळासाहेबांच्या सैनिकांवरगुन्हे दाखल करतात. हा प्रकार योग्य नाही. भविष्यात नेते एकत्र येतील. मात्र आपल्या कार्यकर्त्यांचे काय तो या खोट्या गुन्ह्यात अडकल्याने ठार मरणार, असे अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गुढे यांनी म्हटले आहे. अंजनगाव सुर्जी येथे रविवारी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला Anjangaon Surji Santosh Bangar Vehicle Attack केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक Shiv Sainik Arrested केली. अंजनगाव सुर्जी न्यायालयाने या सर्व अकरा शिवसैनिकांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली Court on MLA Bangar Vehicle Attack आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.