Ganeshotsav 2022 : तीन पिढ्यांपासून 66 वर्षीय गुलाब दिवार तुतारी वाजवत करतात बाप्पाची सेवा; पाहा व्हिडिओ - ulab Diwar playing trumpet

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 3, 2022, 9:31 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त गणेशोत्सव Ganeshotsav 2022 होत आहे. गणेशोत्सव म्हटल की त्यातही पुण्याचा गणेशोत्सव Ganesh festival of Pune म्हटल की एक वेगळीच ओळख. पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पाचही गणेशोत्सव Five Ganpatis in Pune मंडळांची एक वेगळी ओळख असून सांस्कृतिक,धार्मिक पद्धतीने मानाचे गणपती मंडळ हे गणेशोत्सव साजरा करत असतात. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळात Kasba Ganpati Mandal in Pune 66 वर्षीय गुलाब दिवार हे तीन पिढ्यांपासून तुतारी वाजवत बाप्पाची सेवा करत आहे. बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत दिवार तुतारी वाजवून सेवा देत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.