दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मानाच्या नवीन अश्वाचा फर्स्ट लूक; पाहा व्हिडिओ - shree jyotiba new horse
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या (Shree Jyotiba Temple) सेवेसाठी मानाचा नवीन अश्व दाखल झाला आहे. एक महिन्यापूर्वी उन्मेष नावाचा मानाच्या घोड्याचे निधन झाले होते. त्यानंतर देवस्थान समितीकडून नवीन अश्र्वाची शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, आता जय नावाचा नवीन घोडा मध्यप्रदेश येथून आणला आहे. जोतिबा देवासाठी लागणाऱ्या सर्व निकषाची पूर्तता करत हिम्मत बाहदूर चव्हाण सरकार घराण्याने हा अश्व आज वाजत गाजत जोतिबाच्या चरणी अर्पण केला आहे.