Elephant Attacks On Forest Worker : कोईंबतूरमध्ये मादी हत्तीचा वनकर्मचाऱ्यावर हल्ला, पाहा VIDEO - कोईंबतूरमध्ये मादी हत्तीचा वनकर्मचाऱ्यावर हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
कोईंबतूर - कोईंबतूरजवळी थेथिपलायम गावात एका मादी हत्तीने एका वननिरीक्षकावर हल्ला केला. सोमवारी वनविभागाच्या एका अभियानादरम्यान ही घटना घडली. या कर्मचाऱ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST