Solar Eclipse : अंनिसकडून सूर्यग्रहणाबाबत प्रबोधन - सूर्यग्रहण
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ( Maharashtra Superstition Eradication Committee ) शाखेच्या वतीने मंगळवारी ग्रहण काळात प्रबोधन करण्यात ( Awareness about solar eclipse ) आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST