Ganeshotsav In Nashik : नाशिक राष्ट्रीय एकात्मतेचा घरगुती देखावा; पाहा व्हिडिओ - using waste materials

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 4, 2022, 12:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

नाशिक - महाराष्ट्र सण उत्सव Festivals of Maharashtra यांची चर्चा जगभर होत असते. महाराष्ट्रात विविध जाती धर्माचे लोक एकत्र येत गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरे करत असतात. यावरच आधारित सर्व सण उत्सवाचे दर्शन घडवणार देखावा नाशिकचे राहुल शिंपी आणि त्यांच्या परिवाराने साकारला आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करून शिंपी यांनी महाराष्ट्रातील विविध जाती धर्मातील सण उत्सवांची पर्यावरणपूरक माहिती Eco-Friendly Information on Festivals हलत्या झुलत्या प्रतिकृतींच्या माध्यमातून सादर केली आहे. हा आरास स्वयं चलित आहे. यात गोपाळ काला/ दही हंडी, Dahi handi गुढी पाडवा,दिवाळी, दसरा, वटसावित्री पौर्णिमा, Vatsavitri Purnima नवरात्र दांडिया Navratri Dandiya ,बैल पोळा,संक्रांत, गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi, होळी, रंगपंचमी, गुरु पौर्णिमा, शिवाजी महाराज जयंती Shivaji Maharaj Jayanti , राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन, ईद, नाताळ इत्यांदींच्या प्रतिकृती पृष्ठ्या पासून बनविल्या आहेत . काहींना मोटर आणि मायक्रोकंट्रोलर च्या साहाय्याने वेगवेगळ्या वेगाने फिरते केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.