Mumbai Highway महामार्गावर चालत्या कारमधून धूर निघत असल्याचे पाहून चालकाने थांबवली कार, पाहा व्हिडिओ - fire brigade
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मुंबईच्या विमानतळाजवळील पश्चिम द्रुतगती Mumbai Highway महामार्गावर रात्री उशिरा एका फॉर्च्युनर कारला अचानक आग लागली आहे. महामार्गावर चालत्या कारमधून अचानक धूर निघत असल्याचे पाहून चालकाने महामार्गावरच कार थांबवली आहे. Driver stopped car on Mumbai highway आणि अग्निशमन दलाला कॉल कळविण्यात आले होते. अग्निशमन दल आले, तोपर्यंत फॉर्च्यूनर गाडीला प्रंचड मोेठ्या प्रमाणात आग लागली होती. fire brigade आग कशी लागली, हे अजून देखील स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST