Navratri 2022 नेसलेल्या साडीवरील रांगोळी काढण्याची आगळी वेगळी रांगोळी स्पर्धा, पाहा व्हिडिओ - Competition organized by Agarwal Mahila Mandal
🎬 Watch Now: Feature Video

गोंदिया येथे अग्रेशनजयंती मोहत्सवनिमित्त अग्रवाल महिला मंडळ द्वारे महिला वर्गासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात ( Competition organized by Agarwal Mahila Mandal ) आले. या स्पर्धेत असे जी रांगोळी काढणारी महिला आहे. त्यांनी जी साडी किंवा ड्रेस घातला आहे. त्याची रांगोळी तयार करायची ( wore saree design Rangoli competition ) आहे. या रांगोळी सपर्धे मध्ये 45 मिनटाचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेत गोंदियातून 14 महिला व युतीनी भाग ( Rangoli competition in Gondia ) घेतला. त्यांनी 45 मिनटात ह्या रांगोळ्या तयार केल्या आहे. यामध्ये पहिला क्रमांक नेहा सिंगानिया या महिलेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणत वायरल होत ( Rangoli competition video viral ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST