thumbnail

By

Published : Dec 24, 2022, 10:31 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO आमदार धीरज देशमुख यांनी घेतले कुलदेवतेच दर्शन, घोडे बाजारात घोड्यांची पाहणी

नांदेड दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची माळेगांव यात्रेला येण्याची परंपरा त्यांचे चिरंजीव धीरज यांनी कायम राखली Dhiraj Deshmukh Visit Malegao Yatra आहे. धीरज देशमुख यांनी माळेगांवला येत खंडोबाचे दर्शन Dhiraj Deshmukh Khandoba Darshan  घेतले. त्या नंतर त्यांनी माळेगांवच्या घोडे बाजारात फिरून घोड्यांची पाहणी केली, आवडलेल्या घोड्यांजवळ जाऊन निरखुन त्यांनी घोडे मालकांशी किंमतीबाबत चर्चा ही Dhiraj Deshmukh Inspect Malegaon Horse Market  केली. घोड्यांच्या बाबतीत धीरज यांना चांगलीच माहिती आहे हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त Dhiraj Deshmukh Inspect Horse At Horse Market केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना बालपणापासून आपण यात्रेला येत असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. माळेगांव यात्रेच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असेही त्यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान, आपले घोडे आजारी असल्याने यात्रेला आणता आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.