Dasara Melava : देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खूपसला - शहाजीबापू पाटील - Mahavikas Aghadi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16563136-711-16563136-1664979770938.jpg)
Dasara Melava 2022 मुंबई 2019 मध्ये भाजपला बरोबर घेऊन लढलो, चांगलं यश मिळालं, परंतु, मुंबईत आल्यावर भाजपसोबतची युती तोडल्याची बातमी समजली. भाजप सोडून महाविकास आघाडीबरोबर Mahavikas Aghadi उद्धव ठाकरे का गेले ? उद्धव ठाकरे यांनी युती तोडून देवेंद्र फडवीस यांच्या पाठीत यांनी खंजीर खूपसला, असा आरोप शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील eknath shinde group mla shahajibapu patil यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्यावर केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST