Damage Agricultural Crops अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनसह उडीद पिकाचे नुकसान - Ambi Mandal Agriculture In Water

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 15, 2022, 4:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Damage Agricultural Crops उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Damage Agricultural Crops दिनांक 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आंबी महसूल मंडळात दोन दिवसात 113.80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. Heavy Rains त्यामुळे शेतात पाणीच पाणी साचले आहे. Ambi Mandal Agriculture In Water काढणीला आलेलं उडदाचे पीक मातीमोल झालं आहे, तर शेंगा ( Heavy Rains In Osmanabad ) भरण्याच्या अवस्थेतील असलेल्या सोयाबीनच्या पिकातही पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीसाठी झालेला खर्चही निघणं अशक्य झालं आहे. तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.