VIDEO : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचासह काँग्रेसचा पायी चालण्याचा सराव सुरु - Congress leaders airport road walk

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 3, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर मार्गे महाराष्ट्रात येणार ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) आहे. तब्बल पाच दिवस नांदेडात ही यात्रा आहे. पायी चालण्यासाठी नांदेड शहरातील काँग्रेस नेत्यांनी पहाटेच्या वेळी सरावास सुरुवात केली ( Five day Bharat Jodo Yatra in Nanded ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.