Nagpur Winter Session काँग्रेसनेते भाई जगतापांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - भाई जगतापांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 20, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर - महाराष्ट्रातील उद्योग पळवून भाजपने गुजरात निवडणुकीत ( Gujrat Election ) मदत केली, तशीच आता कर्नाटक निवडणुकीत ( Karnataka Election) करण्यात येणार असल्याचा हल्लाबोल काँग्रेसनेते भाई जगताप ( Bhai Jagtap Criticize To Cm Eknath Shinde ) यांनी केला. विधानसभेत जोर जोरात ओरडल्याने असत्य गोष्टी सत्य होत नाहीत, अशा शब्दात काँग्रेसनेते भाई जगताप ( Congress Leader Bhai Jagtap Criticize To Devendra Fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांना टोला लागावला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Bhai Jagtap Criticize To Cm Eknath Shinde ) यांनी केलेला भ्रष्टाचार स्पष्ट दिसत असताना ते राजीनामा का देत नाही, असा देखील प्रश्न भाई जगताप यांनी उपस्थित केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.