CM Eknath Shinde : महाराष्ट्रानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मोर्चा इतर राज्याच्या शिवसेना प्रमुखांकडे? - CM Eknath Shinde Meetings Increase
🎬 Watch Now: Feature Video
आमदार खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवत ( CM Eknath Shinde Meetings Increase ) असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पंधरा राज्यांपैकी 12 राज्य प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यानंतर हेच सर्व राज्य प्रमुख मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रनंतर इतर राज्यातून शिवसेनेत फूट पाडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उदाहरणाला ( CM Meetings with other states Shiv Sena leaders ) आहे. या संदर्भात शिवसेनेचे पंजाबचे राज्य प्रमुख योगराज शर्मा व बिहारचे राज्यप्रमुख कौशलेन्द्र शर्मा यांच्याशी बातचीत केले ईटीवी भारतसोबत पाहूयात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST