thumbnail

By

Published : Nov 22, 2022, 10:59 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ETV Bharat / Videos

Sagar Utsav : रंगल्या रेड्यांच्या टक्करी, पहा चित्तरथरारक व्हिडिओ

बीडपासून जवळच असलेल्या कोल्हारवाडी गावात गवळी समाज बांधवांचा सगर उत्सव यंदा मोठ्या जल्लोषात Sagar Utsav is a big celebration this year साजरा करण्यात आलाय. त्याच निमित्ताने बीडच्या कोल्हारवाडी येथे रेड्यांच्या टक्करीचे आयोजन Organized collision of redis करण्यात आले होते. यावेळी रेड्यांच्या चित्तथरारक टक्करी रंगल्या होत्या. रेड्यांच्या टक्करी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.