Welcome New Year : नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी - welcome New Year in Mumbai
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राइव्ह ( Marine Drive ) परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी ( Crowd on Marine Drive to welcome New Year ) केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणी 11 हजार 500 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. गेटवे ऑफ इंडिया, ( Gateway of India ) मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, ( Girgaon Chowpatty ) जुहू बीच, ( Juhu Beach ) वांद्रे उपनगरातील बँडस्टँड ( The bandstand ) यांसारख्या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST