Video : कोणाच्या सांगण्यावरून अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली? कोल्हापुरात शिवसेना आक्रमक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 24, 2022, 4:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई ( Shree Karveer Niwasini Ambabai Mahalaxmi ) देवीच्या मूर्तीवर छुप्या पद्धतीनं रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्याने कोल्हापूरात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली ( Shiv Sena aggressive in Kolhapur ) आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ध शिवाजी पुतळा तर येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालय असे जागर मोर्चा काढत ( Jagar Morcha ) जाब विचारला आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली (Demand action against crime ) आहे. पुरातत्व खात्याने शासनाने केलेला नियम डावलून जनतेला विश्वासात न घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं‌ आई अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली ( Chemical conservation process on idol Ambabai ) या प्रक्रियेबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती. रासायनिक संवर्धन प्रक्रिया बेकायदेशीर असून याचे स्पष्टीकरण द्यावे आणि या कामात सहभागी असणार्‍या देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सचिव, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांनी राजीनामा द्यावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.