Video प्रेयसीने दिला लग्नास नकार, प्रियकराने केले पाच तुकडे, काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ - तरुणीची हत्या
🎬 Watch Now: Feature Video
प्रियकराने आराधना नावाच्या तरुणीची हत्या करून तिच्या शरीराचे पाच तुकडे केले. मुख्य आरोपी राजकुमार यादव याला पोलीस तपासात पकडल्यावर हे रहस्य उघड झाले. मुलीचे डोकेही कापून वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आझमगडमध्ये आराधना आणि राजकुमार यादव यांचे दोन वर्षांपूर्वी अफेअर होते. आता राजकुमार मुलीवर नोकरी सोडून लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. नकार दिल्याने मुलीचा गळा आवळून खून करून मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले. घटनास्थळापासून 6 किमी अंतरावर असलेल्या तलावात डोके फेकण्यात आले. Azamgarh Murder Case
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST