ETV Bharat / entertainment

'सिंघम अगेन' ते 'स्त्री 2'पर्यंत 'या' 6 चित्रपटांच्या डायलॉग्सवर वाजल्या थिएटरमध्ये शिट्ट्या, वाचा सविस्तर - ICONIC DIALOGUES

2024मध्ये अनेक चित्रपटांचे डायलॉग प्रसिद्ध झाले आहेत. 'पुष्पा 2'पासून ते 'स्त्री 2'पर्यंत चित्रपटांच्या आयकॉनिक डायलॉग्सवर आपण एक नजर टाकूया...

6 films iconic dialogues
6 चित्रपटांमधील आयकॉनिक संवाद (movies poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 16 hours ago

मुंबई : दरवर्षी अनेक चित्रपट बनतात, त्यापैकी असे काही चित्रपट येतात, जे आठवणीत राहून जातात. यावर्षी असे काही चित्रपट रिलीज झाले होते, ज्यांची गाणी आणि संवाद अगदी लोकांच्या ओठावर होती. आजकाल अनेक चित्रपटांच्या डायलॉगवर देखील मीम्स बनतात. आम्ही तुमच्यासाठी यावर्षीच्या लोकप्रिय संवादांची यादी घेऊन आलो आहोत. या संवादांनी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत.

1. पुष्पा 2: द रूल : यावर्षी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये असे अनेक संवाद आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. आता या चित्रपटामधील डायलॉग पाहूया...

⦁ पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फ्लावर नहीं वाइल्ड फायर है मैं

⦁ मेरे हक का कोई भी पैसा हो, पुष्पा का उसुल, करेगा वसूल,

⦁ पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है मैं

⦁ पुष्पा नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा

⦁ श्रीवल्ली मेरी बायको है और जब एक आदमी अपनी बायको की सुनता है तो क्या करता है, ये पूरी दुनिया को दिखाएगा

2. फायटर : हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर 'फायटर' हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील देशभक्तीपर संवादांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती .

⦁ फाइटर वो नहीं जो अपने टारगेट अचीव करता है, वो है जो उन्हें ठोक देता है.

⦁ दुनिया में मिल जाएंगे आशिक कई पर वतन से हसीं सनम नहीं होता, हीरों में सिमटर सोने से लिपटकर मरते हैं कई पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता.

⦁ तुझ जैसे टैरेरिस्ट की वजह से अगर हम बदतमीजी पर उतर आए तो तुम्हारा हर मोहल्ला आईओपी बन जाएगा, जय हिंद

3. लापता लेडीज : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित चित्रपट आहे. यामध्ये अनेक दमदार संवाद आहेत, जे प्रेक्षकांना खूप आवडले होते.

⦁ एक बार घूंघट ले लिया तो आगे नहीं नीचे देख के चलना सीखो

⦁ बुड़बक होना शर्म का बात नहीं, बुड़बक होने पर गर्व करना ये शर्म का बात है

⦁ खुद के साथ खुशी से रहना बहुत मुश्किल है फूल, लेकिन हां एक बार ये सीख लिये तो कोई तुमको तकलीफ नहीं पहुंचा सकता

4. फिर आई हसीन दिलरुबा : विक्रांत मॅसी, तापसी पन्नू आणि सनी कौशल अभिनीत 'फिर आई हसीन दिलरुबा' हा चित्रपट प्रेमावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये देखील खूप जबरदस्त डायलॉग आहेत.

⦁ मैं तेरी हर जिद मान लूंगा, बस याद रखना कोई तीसरा शामिल ना हो

⦁ किस्मत की लकीरें हाथ पर बनी होती है दोस्त, हमने तो अपनी मोहब्बत के लिए हाथ ही उखाड़ के फेंक दिया

⦁ जो पागलपन की हद से ना गुजरे वो प्यार ही क्या, क्योंकि होश में तो रिश्ते निभाए जाते हैं

5. स्त्री 2 : ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2'चे अनेक संवाद आहे, जे चाहत्यांना खूप पसंत पडले आहेत. राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठीच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं.

⦁ वाह इसको अभी के अभी आयएएस (IAS) घोषित कर दो

⦁ मिलती कहां है तुम्हारी ये सच्ची मोहब्बत

⦁ मतलब सरकटा एक इन्फ्लुएंसर है वो अपने फॉलोअर्स बढाना चाहता है

⦁ चंदेरी को इस मुसीबत से कोई बचा सकता है वो तुम हो

6. सिंघम अगेन : रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट रामायणाच्या कथानकासारखाच आहे. यामध्ये अनेक दमदार संवाद बोलले गेले आहेत. या डायलॉगवर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या होत्या. आता आम्ही तुम्हाला या चित्रपटामधील काही विशेष संवाद सांगणार आहोत.

⦁ तेरे इस दुनिया में आने की वजह एक औरत थी ज्यादा हीरोगिरी दिखाएगा ना तो तेरे इस दुनिया से जाने की वजह भी औरत ही होगी

⦁ सच्चाई की जीत किसी युग की मोहताज नहीं होती

⦁ तेरे सामने जो खड़ा है वो महात्मा गांधी का आदर जरुर करता है लेकिन पूजता छत्रपति शिवाजी महाराज को है.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.