Bridge Washed Away : अतिवृष्टीने पुल गेला वाहून, नागरिकांचा नदीच्या पात्रातुन जिवघेणा प्रवास - citizens to make perilous journey across riverbed
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16803583-thumbnail-3x2-river.jpg)
बीड बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथिल भिमा नाईक तांडा येथील पुल अतिवृष्टीने वाहून Bridge in Beed Bhima Naik Tanda washed away by heavy rains forcing गेल्याने, नागरिकांना जीव धोक्यात घालून बोटीतून प्रवास करावा citizens to make perilous journey across riverbed लागतं आहे. मागच्या वर्षी बोट उलटून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तरी, देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शाळकरी मुले आणि वयोवृद्ध माणसांची पंचाईत होते. त्यामुळे तात्काळ पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे, अन्यथा जलसमाधी आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. Bridge Washed Away
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST