आदित्य ठाकरेंच्या विरोधात राम कदम यांचे ठिय्या आंदोलन - Aditya Thackeray
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वेदांता फॉक्सकॉनबाबत ज्या वडगांव, मावळमध्ये सभा घेऊन आदित्य ठाकरे यांनी लोकांना खोटे सांगत लोकांची दिशाभूल केली. त्याच ठिकाणी हजारोच्या संख्येने उद्या सोमवार (दि.26 सप्टेंबर)रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST