छगन भुजबळ यांच्या सरस्वतीबाबतच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; पुण्यात आंदोलन - Bhujbal gave a controversial statement
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला हवा? ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही (BJP In Pune) मग त्यांची पूजा कशाला करायची? असे प्रश्न उपस्थित केले. त्याच्या या प्रश्नांनंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजप आक्रमक झाली आहे. (Bhujbal gave a controversial statement ) नागपुरमध्ये भाजप युवा मोर्चाने आंदोलन केले तर पुण्यातही भाजपच्या वतीने भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST