Sambhaji Maharaj : सावरकरांच्या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे विधान भाजपला मान्य? - राष्ट्रवादी - Savarkar book
🎬 Watch Now: Feature Video
गोळवलकर ( Golwalkar Guruji ) सावरकरांनी ( Vinayak Damodar Savarkar ) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) पुस्तकात केलेले वक्तव्य भाजपला मान्य आहे असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( NCP Spokesperson Mahesh Check ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याविरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनावरुन टीकास्त्र सोडले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST