नदीत दिसली भलीमोठी मगर, घाबरून मासेमाऱ्यांनी केली मासेमारी बंद, पाहा व्हिडिओ - नदीत दिसली भलीमोठी मगर
🎬 Watch Now: Feature Video
फिरोजपूर, पंजाब, फिरोजपूरच्या बाजूने वाहणाऱ्या सतलज नदीत 2 मोठ्या मगरी दिसल्या आहेत. crocodile seen in Sutlej river. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या संदर्भात लोकांशी बोलले असता त्यांनी सतलज नदीच्या काठावर शेती असल्याचे सांगून मगरी त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणालाही इजा पोहोचवू नये ही भीती सतावत आहे. दुसरीकडे सतलज नदीतून मासे पकडणारे मच्छीमारही सांगतात की ते घरदार सोडून इथे कामाला आले आहेत. मात्र त्यांना दोन मगरी दिसल्या त्यानंतर त्यांनी नदीतून मासेमारी बंद केली आहे. त्यांनी मागणी केली आहे या मगरींना पकडून दुसर्या मोठ्या नदीत सोडण्यात यावे जेणेकरुन त्यांचे कोणाचेही नुकसान होणार नाही. Sutlej river of Ferozepur punjab
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST