Navratri 2022 महिषासुरमर्दिनी या हिंदी गाण्यावर भरतनाट्यम नृत्याची भाविकांना भुरळ, पाहा खास व्हिडिओ - Mahishasurmardini enthralls devotees

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 28, 2022, 9:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नाशिक Bharatanatyam dance on Hindi song नवरात्रीचा सर्वत्र उत्सव Navratri Festival 2022 सुरू असून, सर्वत्र दांडिया रासची धूम दिसून येते आहे. नाशिकच्या कलाकार शिल्पा सुभाष यांनी आयगिरी हे गाणं हिंदी भाषेत शब्द बद्ध करून गायलं असून त्यावर रितायली भरतनाट्यम अकॅडमीच्या Bharatnatyam Academy विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्यकला आविष्कार सादर केला आहे. पाहा व्हिडिओ
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.