Bharat Kesari Punjab भारत केसरी मल्लाला हरवत महाराष्ट्र केसरी बाला रफिक झाला विजयी - Bharat Kesari defeated Malla

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 18, 2022, 11:14 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशन MP Imtiaz Jalil Duwa Foundation तर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात हमखास मैदानावर sports festival on Hamkhas ground महाराष्ट्र केसरी बाला रफिकने भारत केसरी पंजाबचा मल्ल प्रवीण बोला Talk to Malla Praveen of Bharat Kesari Punjab याला पराभूत करत मानाची गदा जिंकली. जवळपास वीस मिनिटे हा सामना चालला. बाला रफिक ने पोकळ घीस प्रकारात हा विजय मिळवला. यावेळी रफिकला चांदीची गदा आणि पाच लाखाचे बक्षीस हे घेण्यात आले. या स्पर्धेत विविध राज्यातून जवळपास सहाशे मल्ल सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.