भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या तरूण नेत्यांचा सहभाग, पाहा काय म्हणाले - Rahul Gandhi Express Rajiv Satav memories

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 12, 2022, 8:06 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

वारंगा भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे बडे नेते सहभागी झाल्याचे पहायला Bharat Jodo Yatra In Hingoli मिळाले. आमदार अमित देशमुख, आमदार वर्षा गायकवाड, आमदार धीरज देशमुख यांनी भारत जोडो पदयात्रेत सहभाग Congress leaders participate Bharat Jodo Yatra नोंदवला. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेला चांगली सुरूवात करून दिली असे अमित देशमुख यांनी म्हले. तसेच लाखोंचा जनसागर राहूल गांधींच्या समर्थमाथ रस्त्यावर उतरचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. राहूल गांधींना पाहम्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. समर्थकांनी हातात झेंडे घेऊन पदयात्रा केली. संध्याकाळी ७ वाजता वरंगा फाट्या येथे स्थानिकांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा Rahul Gandhi Express Rajiv Satav memories दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.